
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: २ ऑक्टोंबर २०२४
बांदा पोलीस ठाणे मधील कार्यरत कर्मचारी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे बांदा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक विकास बडवे,व पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यामध्ये सिताकांत शंकर नाईक यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदि तर हर्षदा सुहास सावंत व वेदिका विजय गावडे यांची महीला पोलीस हवालदार पदि पदोन्नती झाली. यावेळीबांदा पोलिस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.
