
न्हावेली प्रतिनिधि
दिनांक २ ऑक्टोंबर २०२४
न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर युवा कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा २०२४ ठेवण्यात आली होती. सदर स्पर्धा विनाशुल्क होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण तुकाराम चंद्रकांत पार्सेकर यांच्या घरी २१ दिवसाच्या बापाच्या विसर्जन या वेळी करण्यात आल,
या स्पधेचे प्रथम मानकरी ठरले श्री चंद्रकांत (बाळा) गजानन मेस्त्री (मेस्त्री वाडी) न्हावेली,
प्रथम पारितोषिक युवा उपसरपंच श्री अक्षय गुंडू पार्सेकर पुरस्कृत ११११ रूपये. द्वितीय पारितोषिक युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश लाडू नाईक पुरस्कृत ७७७ रूपये व सहभाग प्रमाणपत्र विजेते श्री चंद्रकांत दाभोलकर /दाभोलकरपरिवार (रेवटेवाडी) , तृतीय पारितोषिक उदय नारायण परब पुरस्कृत ५५५ रूपये व सहभाग प्रमाणपत्र विजेते ठरलेअर्जुन चंद्रकांत परब(चौकेकरवाडी) , तृतीय् पारितोषिक तसेच कांता पार्सेकर् आणि चंद्रशेकर पार्सेकर यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यावेळी त्या ठिकाणी युवा सामाजिक कार्यकर्ते ओम पार्सेकर समिर पार्सेकर राज धवण बंड्या दळवी प्रसाद गावडे गुंडू पार्सेकर बाबू पार्सेकर तुळशीदास पार्सेकर मधू पार्सेकर उदय पार्सेकर विश्राम पार्सेकर योगेश पार्सेकर अजय, गोविंद पार्सेकर,सिद्धेश पार्सेकर प्रमोद पार्सेकर रुपेश ,संकेत, भूषण,अमोल,दत्तप्रसाद ,दिपक ,सागर,कुणाल मयंग ,अनिश , ताता पार्सेकर इतर पार्सेकर कुटुंंबीय उपस्थित् होते.