न्हावेली प्रतिनिधि
दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४
महात्मा गांधीजींनी अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. स्वदेशी, ग्रामस्वराज्य, सर्वोदय या तत्त्वांद्वारे त्यांनी समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. साऱ्या विश्वाला मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणी लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन न्हावेली ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले त्यावेळी न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर सोबत वनाधिकारी कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.