आताच शेअर करा

बांदा/प्रतिनिधि

दिनांक:२३ सप्टेंबर २०२४


पाडलोस विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटी लि.पाडलोसची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. संस्था कार्यालयात चेअरमन तुकाराम शेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. गावातील सर्व शेतकरी सभासदांनी सभेस उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *