पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक नकाशावर झळकणार : ना. नितेश राणे.
पारपोलीत ‘ट्री-हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’चे शानदार उद्घाटन.
दिनांक: २० डिसेंबर २०२५ सावंतवाडी | प्रतिनिधी“पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, ही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ संकल्पना मांडून न थांबता त्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून…
