जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ मुलीचा खो खो संघ अव्वल.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ जानेवारी २०२५ सावंतवाडी जिमखाना मैदान येथे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलींच्या खो-खो मोठ्या गटातून जि. प. पूर्ण प्राथ. शाळा विलवडे…
