Month: August 2024

सावंतवाडी तालुक्यात कमेलियन नावाचा सापडला दुर्मीळ सरडा

सिंधुदूर्ग:प्रतिनिधि दिनांक: ७ ऑगस्ट २०२४ सिंधुदूर्ग जिल्हयातील सावंतवाडी तालुक्यात गाळेल या गावी कमेलियन नावाचा सरडा सापडला आहे.हा सरडा दुर्मिळ असून याची प्रजात क्वचितच भारतात सापडत असते.हा रंग बदलणारा सरडा म्हणुन…

मडूरा शेर्लेकर वाडीतील मुख्य रस्ता पूल धोकादायक :पांडुरंग ऊर्फ दाजी सातार्डेकर


पुर  परिस्थितीत गावाचा तुटतोय संपर्क

सिंधुदूर्ग प्रतिनिधि दिनांक: ७ ऑगस्ट २०२४ मडूरा माऊली मंदिर ते शेर्लेकर वाडी येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर पुल असुन बरेचे वर्षांपूर्वीचे जुनाट बांधकाम असल्या कारणाने धोका दायक परिस्थिती मध्ये आहे. हया…

बेकायदा वास्तव्य करत असणाऱ्या बांगलादेशीची चौकशी करा.


बांदा वासियांचे बांदा पोलिस स्टेशनला निवेदन

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ६ ऑगस्ट २०२४ बांदा शहरात मोलमजूरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार ठेवताना त्याची…

स्थानिक लोकांच्या समस्यांवर ग्रामपंचायतीचे “दुर्लक्ष्य”रियाज खान यांचे वक्तव्य

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ५ ऑगस्ट २०२४बांदा ग्रामपंचायत हि फक्त लोकांच्या समस्यांवर दुर्लक्ष करत आहे. बांदा शहरात सध्या अनेक समस्या आहेत. मग ते गटार असो, रस्ता असो,पाणी प्रश्न…

गोविंद ऊर्फ स्वानंद यास वाढ दिवसांच्या खुप खूप शुभेच्छा💐💐💐

मोरजकर घराण्यांतील छोटेखाणी कार्यक्रम

दशक्रोशीतील उत्तम हार्मोनियम वादक व रेडकरवडी भजन मंडळाचे सदस्य श्री. राजेश बाबली मोरजकर या दोन्ही उभयतांस दिनांक: ४ ऑगस्ट २०२३ रोजी पुत्र प्राप्ती झाली असून आज त्या बाळाचा पाहिला प्रकट…

बांदा भाजपा शिष्टमंडळाची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा घेतला आढावा, ग्रामिण रुग्णालयासाठी करणार प्रयत्न

टेलीमेडीसिनचा नागरिकांनी करून घ्यावा :सरपंच प्रियांका नाईक

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ३ ऑगस्ट २०२४ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व इतर सेवा यांचा आढावा घेण्याकरीता आज बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय…

डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांना मातृशोक

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक ३ ऑगस्ट २०२४ डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक सावंतवाडी प्रतिनिधी नागपूर मानेवाडा शाहूनगर येथील सौ कांताताई गणेशराव ठाकरे (७०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन…

पुष्पलता नाईक यांचे निधन

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ३ ऑगस्ट २०२४ पाडलोस केणीवाडा येथील श्रीमती पुष्पलता लवू नाईक ( वय 75) यांचे मंगळवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, दीर,…

स्वाभिमान रोणापाल गावचा दशावतार कलावंत बाबा सावंत यांचे “जीवन ऋत्त” मनोगत.

“फरा” प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त.

सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक: ३ ऑगस्ट २०२४ बाबा सावंत एक दशावतार नाट्यकर्मी मनोगात व्यक्त करतोय पुर्ण नाव भानुदास शांबा सावंत राहणार रोणापाल इयत्ता पाचवीत असताना दशावताराची मोठी आवड शालेय शिक्षण करत…

पाडलोस येथे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने शाळेला  साहित्य वाटप.

शैक्षणिक  विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य: हेमंत मराठे

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २ ऑगस्ट २०२४ बांदा : प्रतिनिधी आधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे…

You missed