सातोळी येथे स्वराज्य ग्रुप आणि सातोळी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून निमंत्रित खुली भजन स्पर्धा.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: १५ जानेवारी २०२५ सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कै. *श्री.*सुभाष लक्ष्मण परब यांच्या स्मरणार्थ शनिवारी १८ जानेवारी रोजी…
