सटमटवाडी डिंगणे रस्त्याबाबत माजी उपसरपंच जावेद खतीब व बाळू सावंत आक्रमक..
ठेकेदाराला विचारला कडक शब्दात जाब.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २० मार्च २०२५ सटमटवाडी-डिंगणे रस्त्याचे डांबरीकरण काम बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच आज माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळू सावंत यांनी आक्रमक होत ग्रामस्थासोबत ठेकेदाराला जाब…
