Category: सिंधुदुर्ग

काल निगुडेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काल सकाळी निगुडे गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमधील २१६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली…

विलवडे गावचे ग्राम दैवत श्री देवी माऊली ची जत्रा उत्सव आज

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ विलवडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होणार आहे. दुपारपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे –…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२   टक्के मतदान

          

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक २० नोव्हेंबर २०२४ दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान…

तळवणे येथील मतदाराने शांततेत मतदानाचा हक्क बजावला

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: २० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आज मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला असून तळवणे येथे दोन ही बूथवर मतदारांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून आपला…

बांदा येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनाक:२० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या…

सातार्डा व साटेली पोल वोटिंग रिपोर्ट

प्रतिनिधि: संदिप कवठनकार सटेली: बूथ २४० वोटिंग दुपारी १ वाजेपर्यंत ३७.१३% सातार्डा बूथ २४२ दुपारी १ वाजे पर्यन्त ३९.२५% बूथ क्रमांक २४३दुपारी १ वाजे पर्यन्त ४०.२८%

तळवणे येथे काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार

कळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४ तळवणे येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा प्रचार करत असताना तळवणे गावात कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान…

नापणे धबधब्यात शेर्पे येथील तरुणाचा बुडून मृत्यू

वैभववाडी प्रतिनिधी दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे असे नाव असून वय वर्ष ३० राहणार शेर्पे भटवाडी. ही…

सावंतवाडी येथील दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचवले एका महिला कर्मचाऱ्याने

   सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने विशेष कौतुक

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाय अन्तोन मिंगेल डिमेलो या रुग्णाला दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज होती.ही बाब सावंतवाडी येथील एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचारी…

You missed