Category: सिंधुदुर्ग

अभिमन्यू अर्जुन नाईक कुटोरिम साल्सेट गोवा येथून ११ वर्षाच्या मुलासह लापता.

दिनांक: १७ जुलै २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक वस्तीस्थान कुटोरिम साल्सेट गोवा येथून अभिमन्यु अर्जुन नाईक वय ३८ वर्ष उंची १७० सेमी, रंग गोरा, बांधणी मध्यम, अंगात जिन्स पॅन्ट टी…

श्री देव पाटेश्वर मंदिर वर्धापन दिन सोहळा.

दिनांक: १७ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर श्री देव पाटेश्वर मंदिर – बांदा पोलिस ठाणे येथे देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षीप्रमाणे १८ जुलै २०२५ रोजी साजरा होत आहे. त्या…

विलवडे नं .2 शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश काळे यांचे  M.A.Ed परीक्षेत सुयश.

१६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्यावतीने May 2025 मध्ये देवगड अभ्यासकेंद्रावर नुकतीच M.A.Ed अंतिम परीक्षा घेणेत आली. दोन वर्षाचा शिक्षणक्रम देवगड अभ्यासकेद्रावर श्री. सुरेश काळे…

सन १९९९-२००० च्या माजी विद्यार्थ्यांकडून लाकडी बेंच प्रदान.

दिनांक: १६ जुलै २०२५ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेच्या सन १९९९ – २००० सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने त्यांच्या स्नेह मेळाव्यात ठरल्याप्रमाणे 10 लाकडी बेंच आज शाळेकडे सुपूर्द केले. या बॅचचे…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांचे निधन.

दिनांक: १५ जुलै २०२५ सावंतवाडी :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे आज निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. दोन तासापूर्वी ते माजगाव येथील निवासस्थानी मृच्छीतावस्थेत आढळून आले. त्यांना अधिक उपचारासाठी…

गणपत गावकर यांना मातृशोक.

तारामती शंकर गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन.

दिनांक: १५ जुलै २०२५ सावंतवाडी: ओटवणे देऊळवाडी येथील आणि सध्या मुंबई अंधेरी पूर्व येथील पंप हाऊस शांतीलाल कंपाऊंड येथे राहणाऱ्या तारामती शंकर गावकर (७७) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.…

मनीष दळवी यांची भाजपा राज्यपरिषद सदस्य पदी निवड.

बांदा मंडल कडून करण्यात आले अभिनंदन.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: १५ जुलै २०२५ सिंधुदुर्ग जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदपदी निवड झाल्याने बांदा मंडल भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा…

सोनाली मृत्यू प्रकरणाच्या  संशयित आला अटक करा.

इन्सुली ग्रामस्थांचा बांदा पोलीस स्टेशनला घेराव.

दिनांक: १४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे या युवतीच्या मृत्यू प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्सुली ग्रामस्थांनी सोमवारी बांदा पोलीस स्टेशनवर धडक…

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे १० जुलै ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ संपन्न.

दिनांक: १४ जुलै २०२५ रत्नागिरी: १० जुलै १९५७ हा भारतातील मत्स्य उत्पादकांसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. या दिवशी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी (२१.११.१९२१ ते १२.०९ २०१४) यांनी डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही…

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे एस. टी पास वाटप.

दिनांक: १३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी शासनाच्या वतीने मोफत शाळकरी मुलींसाठी मोफत पास योजना असुन त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. मात्र आपण एसटी बसने प्रवास करत असताना विशेष काळजी घेतली…