जीवन गाणे गातच जावे’ या कार्यक्रमात बंदिवान मंत्रमुग्ध!
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन.
दिनांक: २६ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कारागृहामधील बंदीवानांमध्ये राष्ट्रप्रेम…