न्हावेलीत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडा झुडपांची तोडणी : उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या मागणीला प्रतिसाद.
दिनांक: १६ ऑगस्ट २०२५ न्हावेली प्रतिनिधि: न्हावेली येथील अंतर्गत गावातून जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्याशेजारी वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे नागरिकांना वाहतूक व सुरक्षिततेच्या अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर न्हावेली उपसरपंच तथा…