Category: सिंधुदुर्ग

कणकवलीत एस टी बस स्थानकात दोन गाड्यांच्या धडकेत महिलेचा मृत्यू…


नाकातून झालेल्या अधिक रक्तस्त्रावामुळे  मृत्यू

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: १६ नोव्हेंबर २०२४ कणकवली येथे एसटी बस स्थानकात पलाट क्रमांक वर लागणारी आणि पलाट क्रमांकावरून बाहेर निघणारी एसटी यांच्या परस्पर धडकेत दुर्दैवाने घाईघाईत बस पकडण्याच्या लगबगीत त३०…

सिंधुदुर्गातील प्रति पंढरपूरची सोनुर्ली जत्रा उद्या

नवसाला पावणारी हाकेला धावणारी श्री देवी माऊली सोनुर्ली लोटांगण जत्रा

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १५ नोव्हेंबर २०२४ लोटांगणासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनुली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रा उत्सव उद्या होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकादशी त्रिपुरा पौर्णिमेच्या दरम्याने जत्रा उत्सव सुरू होत…

मतदार संघात नवीन क्रांती आणण्याचा माझा मानस असेल..


निवडून आल्यावर मतदारसंघात उद्योगाला चालना देईन:  विशाल परब

तळवणे प्रतिनिधी: राहुल गावडे दिनांक: १५ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी मतदार संघात चुरशीची लढत दिसून येत असताना सर्वच उमेदवार आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची भेट घेत गावोगावी पायपीट करत आहेत. दिनांक १४ नोव्हेंबर…

श्री देव बांदेश्वर भूमिका मंदीरात
श्रीफळ ठेवून विशाल परब यांनी  बांद्यात केली प्रचाराची सुरुवात…

यावेळी नविन बदल घडेल सुज्ञ जनता मला साथ देईल: विशाल परब.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:१४ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात उभे असताना बांदा मतदारांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बांदा येथे मोठ्या प्रमाणात मताधिक्य असल्याने प्रत्येक उमेदवाराचे पाऊल…

“तुळशीचे लग्न” (आर्टिकल)

संपादकीय दिनांक:१४ नोव्हेंबर २०२४ तुळशीचे लग्न लावण्याची सध्याची पद्धत शिवधर्माच्या दृष्टीने केवळ अमान्यच नव्हे,तर निंद्य देखील आहे.ही भूमिका स्पष्ट होण्यासाठी पुढे दिलेला वास्तव इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. 9819957223/8369539769 आपल्या…

इन्सुली चेक पोस्ट गाडी सह २०,६३०४० रुपयाची दारू जप्त..

बांदा पोलीस स्टेशन ने केली कारवाई

बांदा प्रतिनिधि: दिनांक:१३ नोव्हेंबर २०२४ गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना एक डॉल्फिन कंपनीचे स्लीपर कोच बस असून गाडी क्रमांक NC -०१,B- ४५४५ रजिस्ट्रेशन नंबर असून तब्बल गाडी सह २०,६३०४० किमतीची…

सातार्डा येथे सराईत गुन्हेगार पोलीस पेट्रोलिंग च्या ताब्यात…

गुन्हेगाराच्या नावे  पोलीस  ठाण्यात अनेक ठिकाणी गुन्ह्याची नोंद.

सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर दिनांक :१३ नोव्हेंबर २०२४ काल रात्री सावंतवाडी पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना सातार्डा येथे एक इसम गाडीचे पेट्रोल काढताना सापडला. लिऑन लॉरेन्स डिसोजा असे या…

प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांची ११वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

दिनांक: १३ नोव्हेंबर २०२४ ओटवणे: प्रतिनिधी ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन…

सरमळे नांगरतास येतील रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी

सावंतवाडी: प्रतिनिधि दिनांक; १३ नोव्हेंबर २०२४ सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी…

B B C London ने
डॉक्टर अनिल जिजाबाई कांबळे यांच्या इंग्रजी लेखनाची दखल…

अनिल यांची जागतिक यशाची घोडदौड

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनाक: १३ नोव्हेंबर २०१४ कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना १९८० दशकात सावंतवाडी तालुक्यातील एका दुर्गम मागास गावात एका गरिब शेतकरी दलितकुटुंबात जन्म अनिल यांचा जन्म झाला. भोवती असंख्य सामाजिक…