आताच शेअर करा

दिनांक: २० मार्च २०२४

सुरज डिचोलकर यांचे निधन

न्हावेली  :  तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी सुरज गजानन डिचोलकर वय ( ३० ) यांचे रात्री पहाटे सावंतवाडी कुटीर रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने तळवडे गावावर शोककळा पसरली आहे.तळवडे सोसायटीचे ते संचालक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात आई काका काकी असा परिवार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *