गोव्याचे खासदार श्रीपादजी नाईक यांच्या सोबत विमान प्रवासात सकारात्मक चर्चा.
कोकण व्हिजन न्युज चॅनेल चे सातार्डा प्रतिनिधि संदिप कवठणकर यांनी घेतली भेट.
सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठनकर दिनांक:१९ सप्टेंबर २०२४ कोकण व्हिजन न्यूज चैनल चे सातार्डा प्रतिनिधी संदिप कवठनकर यांनी विमान प्रवासात गोव्याचे खासदार श्रीपादजी नाईक यांची भेट घेतली.गोवा सिंधुदुर्ग मधील काही विषयावर…
