अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावंतवाडीत रक्षाबंधन सोहळा संपन्न.
दिनांक: १३ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने रक्षाबंधन निमित्त सावंतवाडी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना राखीचे रक्षाबंधन बांधून पोलिस कर्मचाऱ्यांना समाज…
