_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
दिनांक: ०१/०७/२०२६ सिंधुदुर्गनगरी, : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश…
