असनिये येथे मुकूंद परब यांचा सन्मान.
दिनांक: १६ जून २०२५ सावंतवाडी: असनिये ग्रामपंचायतीचे अधिकारी मुकुंद गोविंद परब यांनी असनिये गावाच्या विकासासाठी सुमारे १० वर्षे तन मन धन अर्पण करून सर्वोत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचा असनियेवासियांच्यावतीने सन्मान करण्यात…
