कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी.
दिनांक: २५/०६/२०२६ मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी…
