Category: सिंधुदुर्ग

महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

दिनांक: ११/१०/२०२६ कणकवली: मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, प्रभावी व्यवस्थापन प्रणाली आणि मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी विकास मॉडेलचा…

मडूरा माऊली मंदिरात नवरात्रौत्सवात भरगच्च कार्यक्रम.

दिनांक: ११/१०/२०२६ बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त दररोज दुपारी…

मळेवाड  येथे मिनी ट्रॅव्हलर आणि दुचाकीत धडक .

दिनांक: ११/१०/२०२६ न्हावेली /वार्ताहर मळेवाड जंक्शन येथे आज सकाळी सातच्या सुमारास मिनी ट्रॅव्हलर बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात आरोंदा-भटपावणी येथील नितीकेश अनिल नाईक (३४) हा युवक जखमी…

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या माध्यमातून माजगाव गावात ४५लाख रुपयाची विविध कामासाठी निधि मंजूर.

दिनांक: ११/१०/२०२६ सावंतवाडी:१५व्या वित्तआयोगा अंतर्गत माजगाव गावात ४५ लाख रुपयाचा निधी ची कामे मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. ठराव क्रमांक १३,…

संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने शिरवल खासकीलवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक: १०/१०/२०२६ कणकवली: नवरात्रोत्सवानिमित्त शिरवल खासकीलवाडी येथे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून संदीप चौकेकर व त्यांचे मित्र मंडळ नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक…

मुंबई – पोलीस उपनिरीक्षक प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा…

ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान!

महाराष्ट्र लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याहस्ते पदक प्रदान!

दिनांक: १०/१०/२०२६ ओटवणे प्रतिनिधी ओटवणे गावचे सुपुत्र तथा कांदिवली उत्तर नियंत्रण कक्षाच्या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश महादेव परब यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान…

माध्यमिक विद्यालय डेगवे येथे विद्यार्थ्यांचे मुख उजळले; शालेय क्रीडा गणवेशांचे उत्साहात वाटप!

दिनांक: ०७/१०/२०२६ बांदा: श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंच आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्यातून माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शालेय क्रीडा गणवेशांचे वाटप…

मळगावात लोकसहभागातून जलसंवर्धनाचा उपक्रम.

दिनांक: ०६/१०/२०२६ सावंतवाडी :मळगावच्या भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी आज एकत्र येत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे.भूतनाथ मंदिराशेजारील पाणवठ्यावर मशीनच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारा घालून पाणी अडविण्यात आले.यामुळे…

इन्सुली कालव्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह.

दिनांक: ०६/१०/२०२६ बांदा: इन्सुली कालव्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून सकाळी ११:३०दरम्यान बांदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला यावेळी या शिंदे साहेब यांनी आपली जबरदस्त कामगिरी बजावली स्वतः कॅनल मध्ये उतरून…

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथे महिलांचा पुढाकार..

ग्रामसंघ व बचत गटांच्या महिलांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून बांधला वनराई बंधारा.

वनविभागाचेही सहकार्य ; पाणी पातळी वाढण्यासाठी होणार मदत..

दिनांक: ०६/१०/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला असून गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने…