Category: सिंधुदुर्ग

एसटी महामंडळाच्या स्लीपर बस पूर्ववत सुरू करा

बांदावासीयांची एसटीच्या विभाग प्रमुखांकडे मागणी

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२१ ऑगस्ट २०२४ मागच्याच वर्षी एसटी महामंडळाकडून मोठ्या दिमाखात बांदा-बोरिवली, बांदा पुणे मार्गे मुंबई, बांदा-लातूर अशा संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निघणाऱ्या स्लीपर बसेस…

स्वच्छतेसाठी सोनुर्ली मंदिरात व्याक्युम क्लिनर प्रदान

श्रीकृष्ण डेव्हलपर्स आणि मळगाव सरपंच यांच्या माध्यमातून पाठपुरावा

न्हावेली: प्रतिनिधि दिनांक:२० ऑगस्ट २०२४ दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले सावंतवाडी प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री देवी माऊली सोनुर्ली येथे मंदिरात स्वच्छता करण्यासाठी व्याक्युन क्लीनर असलेली गरज ओळखून मळगाव सरपंच…

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आयोजित मॅराथॉन स्पर्धेत
वंशिका,विराज,भविष्य प्रथम.

बांदा प्रतिनीधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १८ ऑगस्ट २०२४ रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा ने आयोजित केलेल्या मॅराथॉन रन फॉर हेल्थ स्पर्धेचे उद्घाटन बांदा पोलीस चे हेड कॉन्स्टेबल राजेश गवस…

बांदा येथे त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन यार्ड मध्ये चोरी.

चोर चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद पोलिसांचा तपास सुरू.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१७ ऑगस्ट २०२४ बांदा येथे महामार्गावरील फ्लायओव्हर ब्रिजचे काम चालू आहे. हे काम सावंतवाडीतील त्रिमूर्ती कन्ट्रक्शन कंपनी करत आहे. या कंपनीचे यार्ड ओमकार नगर मुंबई गोवा हायवे डीगणे…

निगूडे गावातली उपोषणास तात्पुरती स्थगिती.

चार दिवसात प्रश्न मर्गी लावू असे आश्वासन तहसीलदारानी दिल्यामुळे उपोषणास माघार.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१७ ऑगस्ट २०२४ ग्रामपंचायत निगुडे सरपंच यांनी तहसीलदार सावंतवाडी यांना आपल्या मागण्यांसंर्दभात दि.१ /८/ २०२४ रोजी निवेदन देऊन आपल्या मागण्यांची पूर्तता १३/८/२०२४ पर्यंत पुर्ण कराव्यात अन्यथा १५ ऑगस्ट…

(कै.)डॉ. संदीप कल्याणकर फाउंडेशनच्या माध्यमातून  रुग्णसेवा केंद्र नवीन जागेत स्थलांतर

समाज उपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू मुंबई येथील भुल तज्ञ: डॉ. मृणाल तोरसेकर यांचे वक्तव्य

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक :१६ ऑगस्ट २०२४ (कै.) डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनच्या माध्यमातून आपण जी रुग्णसेवा करत आहात ती खरोखरच समाजशील असून स्तुत्य आहे. समाजाला अशा रुग्णसेवेची गरज…

आंबोली नांगरतास शाळेचा गुणगौरव सोहळा.

शिक्षक व पालक यांच्या एकजुटी मुळे शाळेची प्रगती.

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: १४ ऑगस्ट २०२४ शिक्षक आणि पालक ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून आंबोली नांगरतास शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. अशा एकोप्यातूनच गावाचा विकास शक्य असुन या शाळेचे…

१५ ऑगस्ट च्या उपोषणावर निगुडे सरपंच ठाम.

गावातली सर्व नागरीक,
सामाजिक कार्यकर्ते, पक्ष प्रतिनिधि, महीला / पुरुष यांना सहकार्य करण्याचे आव्हान.

बांदा: प्रतिनिधि दिनांक : १४ ऑगस्ट २०२४ निगुडे गावातील आजी/माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, पुढारी, नेते मंडळी, गावातील महिला/पुरुष यांना कळकळीची विनंती करण्यात येते की, उद्या गुरुवार…

गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन

रुग्णालयात उपचार घेत असताना  पहाटे  प्राणज्योत मालवली

सिंधुदूर्ग:प्रतिनिधि दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन बांदा (प्रतिनिधी) : प्रसिद्ध गोमंतकीय संगीत शिक्षक तथा श्री बांदेश्वर संगीत कला वर्गाचे अध्यक्ष दिगंबर उर्फ बाळू गाड यांचे…

माध्यमिक विद्यालय डेगवे येथे संगणक कक्षाचे उद्घाटन प्रमोद कामत यांच्या हस्ते.

सरस्वती चूडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रेमानंद जी देसाई यांच्याकडून प्रशालेल ५००० हजार रुपयाची देणगी.

बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत संगणक कक्षाचे उदघाटन दिनाक: १३ ऑगस्ट रोजी मोठया थाटामाटात पार पडले. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मा.…