विशाल परब यांच्याकडून साहिल नाईक यांना मदतीचा हात
शस्त्रक्रिया काळात औषधो उपचारासाठी केली मदत
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१३ ऑक्टोंबर २०२४ मडूरा (बाबरवाडी) येथील कु. साहिल सावळाराम नाईक यांना उपचारादरम्यान हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता घरातील परिस्थिती हालाकीची असताना वैद्यकीय उपचारासाठी काही रकमेची…
