मूर्तिकार कलावंत गणेश मेस्त्री यांचे सर्व स्तरातून कौतुक
बांदा कट्टा कॉर्नर येथे बसवलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यास अलोट गर्दी
बांदा प्रतिनिधि / संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ८ ऑक्टोंबर २०२४ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा या मंडळाची यावर्षीची दुर्गा मातेची मूर्ती मडूरा दशक्रोशीतील मूर्तिकार मडूरा गावचे सुपुत्र वक्रतुंड आर्ट्स…
