मुंबई पाठोपाठ चला कोकण ही परप्रांतीयांना विकूया 😡
जमिनी विकणाऱ्या कोकणी बांधवांनो थोडी तरी लाज बाळगा
*दापोली पन्नास टक्के विकली गेली आता उर्वरीय कोकणची वेळ ?*
*दापोलीत ५० टक्के जागांचे मालक परप्रांतीय*
सिंधुदुर्गाकडे परप्रांतीयांचा लक्ष बऱ्याच जमिनी परप्रांतीयांच्या घशात
*स्थानिक शेतकरी होतोय अल्प भूधारक; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर*
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक : १४ डिसेंबर २०२४ वडिलोपार्जित शेकडो एकर जागा कवडीमोल भावाने विकून दापोली तालुक्यातील शेतकरी अल्पभूधारक होताना दिसत आहे. एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दापोलीतील…
