सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश जोशी सेवानिवृत्त.
सावंतवाडी पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात सेवानिवृत्त सोहळ्याचे आयोजन.
दिनांक: ३ जुलै २०२५ सावंतवाडी: कनिष्ठ अभियंता विजय जोशी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्परता अधिकाऱ्यांमुळे पाटबंधारे खात्याची जनतेमधील प्रतिमा सुधारते. आपल्या सेवेतील शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा सार्थकी लावून अधिकाऱ्यांसह सर्वांचेच प्रेम…
