पहलगाम हल्यात निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांना आज बांदा शहरातील मुस्लिम बांधवानी दिली श्रद्धांजली.
घोषणाबाजी करून केला निषेध.
दिनांक: २ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर काश्मीर येथे पहलगाम हल्ल्यात निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांना आज बांदा शहरातील मुस्लिम बांधवानी श्रद्धांजली व्यक्त केली. पाकिस्तानाच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत…
