आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.
विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
दिनांक:१९/११/२०२६ आवळेगाव, ता. कुडाळ :* आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत…
