तापमानातील वाढीमुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवा…
दुरुस्ती कामाच्या भागातीलच वीज पुरवठा बंद ठेवावा .
जावेद खतीब यांची मागणी
दिनांक: २८/०४/२०२६ बांदा: दुरुस्ती व साफसफाईची कामे सुरू असल्याची बतावणी करून इन्सुली उपकेंद्रातर्गत संपूर्ण गावातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून वृद्ध, रुग्ण, नवजात बालक, गर्भवती…
