युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या संकल्पनेतून विनामूल्य स्पर्धा.
न्हावेलीत इको फ्रेंडली गणेश सजावट व फुगडी स्पर्धा
न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ५ सप्टेंबर २०२४ न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा व महिलांसाठी फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
