जमिन खरेदी- विक्री व्यवहारातुन आरोंदा – हुसेनबाग येथील मच्छिमाऱ्यांची राहत्या जागेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न.
ठाकरे शिवसेनेचा मच्छीमार बांधवांना मिळाला पाठिंबा.
दिनांक: ४ जुलै २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे जमिन खरेदी- विक्री व्यवहारातुन आरोंदा – हुसेनबाग येथील मच्छिमाऱ्यांची राहत्या जागेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न कारण्यात आला असून त्याचा व्यवहार एका लाभ नामक…
