गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांवर होतोय अन्याय : भेटण्यास मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही.
चौथ्या दिवशीही पावसात आंदोलन सुरूच.
मागण्या पुर्ण होण्याच्या आशेने टॅक्सी व्यावसायिक बघतोय वाट
(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक: २५ ऑगस्ट २०२४टॅक्सी व्यावसायिकांचे चौथ्या दिवशीही पावसात आंदोलन सुरूच , आज मुख्यमंत्री टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार, व्यवसायिकां कडून त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याची अपेक्षा असून गेले…
