Author: Yash Madhav

शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा नाबर शाळेस घवघवीत यश १००% निकाल

बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ५ जुलै २०२४ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल…

बागायती शेती हा शाश्वत रोजगार प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करा. गटविकास अधिकारी नाईक यांचे वक्तव्य

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक : २ जुलै २०२४ शेती बागायती हा शाश्वत रोजगाराचे एकमेव साधन आहे. शेतकऱ्यांनी शेती बागायतीचे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक यंत्रसामग्रीसह त्याला कष्टाची जोड दिल्यास…

कृषी दिनानिमित्त माडखोल मध्ये वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक :३ जुलै २०२४ कृषी दिनानिमित्त माडखोल धवडकी शाळा न. २ धवडकी आणि किर्लोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त…

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या  विद्यार्थ्यांची बाजी

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: ३ जुलै २०२४ कोल्हापूर येथील प्रोऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड आयोजित प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन जून २०२४ या स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थिनीनी उज्वल यश संपादन…

व्हाइस ऑफ मिडियाचे राज्यभर आंदोलन

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक : ३ जुलै २०२४ ४ जुलैला शासनाचे डोळे उघडण्यासाठी काळ्या फिती लावून ठोकणार आंदोलनाचा तंबू पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हजारो पत्रकार येणार रस्त्यावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने…

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात गुणवत्ता टिकून ठेवली पाहिजे युवराज श्री. लखमराजे सावंत भोसले

बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १ जुलै २०२४ विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षण पूर्ण करुन तुम्ही पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणार त्याठिकाणी तुम्ही…

बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाची फांदी पडून घराचे नुकसान

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१ जुलै २०२४ बांदा देऊळवाडी येथे आज मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाच्या झाडाची फांदी कोसळली. यावेळी वीज वाहक तारा तुटून पडल्या. यावेळी परब…

श्री.म. ल. देसाई यांची आदर्शवत शैक्षणिक सेवा निवृत्ती

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक:३० जून २०२४ श्री.म. ल. देसाई यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास साधला. तसेच संघटनात्मक भूमिकेतून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी…

महावितरणच्या सहाय्यक शाखा अभियंत्यांची अरेरावी

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २९ जून २०२४ सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव म्हापसेकर टेंब येथील सुनंदा काशीराम सावंत यांच्या घराजवळून नवीन विद्युत लाईन टाकण्यासाठी पोल पुरण्याचे काम सुरू होते. सुनंदा सावंत या सावंतवाडीला…

उद्योजक उमेश सावंत यांना मातृशोक

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक :२९ जून २०२४ मूळच्या केसरी येथील आणि सध्या कोल्हापूर शहरातील आयटीआय नजीक नाळे कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या मालुताई आत्माराम सावंत (८३) यांचे शुक्रवारी २८ जून रोजी…