Author: Yash Madhav

डेगवे हायस्कूल मध्ये जादूचे प्रयोग

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ जगातील प्रसिद्ध जादूगार आपल्या शोमध्ये जे विविध जादूचे प्रयोग दाखवतात ते कोणताही चमत्कार किंवा जादूटोणा नसून केवळ विज्ञान व हातचलाखी वर आधारित असतात.…

डोंगर माळरानावरील रस्त्याला घातलेली गेट अखेर खुली.

मोरजी वरचा वाडा येथिल घटना. मोराजी कर जिंकले: आमदार जित आरोलकर.

(गोवा ) पेडणे प्रतिनिधि दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ मोरर्जी पंचायत क्षेत्रातील भाटी वाडा येथील स्थानिक नागरिक आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना वरचा वाडा…

तांबोळी येथे मतदार नोंदणी व दुरुस्ती अभियान संपन्न*

नागरीकांकडून उस्फुर्त प्रतिसाद

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ तांबोळी येथे आज नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नवीन मतदार नोंदणी…

बांदा येथे डिव्हायडर तोडून कंटेनर आत मध्ये घुसला.

गाडीमध्ये मोठी बिघाड गेले ८ तास गाडी जैसे थे: ये जा करणाऱ्या वाहनास अडथळा.

बांदा (प्रतिनिधि) दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ मुंबई वरून गोव्याच्या दिशेने जात असणारा कंटेनर बांदा येथे बैठक कॅफे समोर डिव्हायडर ओलांडून आत घुसल्याचे निदर्शनास येत आहे. सविस्तर माहिती अशी की हा कंटेनर…

पूर्वी रितेश नाईक जलतरण परीचा सत्कार.

फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे व नवचेतना युवक संघ पेडणे यांच्या वतीने गौरव.

सुवर्णपदकासह एकूण चार पदके मिळून जलपरीने गोवा राज्याचे नाव केले उज्वल.

(गोवा) :पेडणे प्रतिनिधि दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ पूर्वी रितेश नाईक या जलतरण परिने भुवनेश्वर ओडीसा येथे सब ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्या राज्याला राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या स्पर्धेतून सुवर्णपदकासह एकूण चार…

मळेवाड येथे तीन वर्षीय मुलीवर जांभा दगड पडल्याने मृत्यू.

मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी कोल्हापूर येथे रवाना.

आई-वडिलांसह जेसीपी डंपर चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.

सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ मळेवाड येथील चिरेखणीवर ५ ऑगस्ट रोजी जांभा दगडाने भरलेला डंपर पलटी होत असताना त्यातील दगड तीन वर्षीय मुलीवर पडून मुलीचा मृत्यू झाला होता त्या नंतर…

मळगाव येथे २५ रोजी बाप्पा विथ फॅमिली गणेश दर्शन स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा

न्हावेली / वार्ताहर दिनांक:२३ ऑगस्ट २०२४ लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित गणेश दर्शन स्पर्धा व पारितोषिक वितरण महासोहळा रविवार २५ ॲागस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण…

निरवडे येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बलात्कार व  पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ निरवडे येथील हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलीस नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी निरवडे येथील प्रथमेश विजय जाधव याच्यावर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत आंदोलनाला माघार नाही.


गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेडणेत  येऊन आमच्या मागण्यांवर शिक्कामोर्तब करावा: आंदोलकांची मागणी 

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक:२२ ऑगस्ट २०२४ राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पेडणेत येऊन ठोस आश्वासन देत नाही. आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. पेडणेतील टॅक्सी…

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून डोंगरपाल येथे वृक्षारोपण.

परिसरामध्ये ३०० वृक्षांचे वृक्षारोपण ९० सदस्यानची उपस्थिती.

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २२ ऑगस्ट २०२४ डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग, रायगड यांच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन यासाठी पद्मश्री , महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी…