मिलिंद शंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्याचा धुमाकूळ..
दोन दिवसांपूर्वी बिबट्याची रात्री दोन वाजता दमदार एन्ट्री.
संपादकीय: सिंधुदूर्ग दिनांक: ५ फेब्रुवारी २०२५ डोंगरपाल गावातील मिलिंद शंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी दि. 0३ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता बिबट्याने अचानक…
