मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा.
दिनांक: १०/०४/२०२६ रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय सागरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसामुळे आपल्याला सागरी सीमांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समुद्रातील सुरक्षिततेचे महत्त्व…
