शिरोडा येथून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरला अपघात.
अपघातात ड्रायव्हरच्या जागीच मृत्यू.
तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे दिनांक:२० जानेवारी २०२५ शिरोडा सगरीमर्गावरून साटेलीच्या दिशेने मायनिंग भरण्यासाठी जात असणारा डंपर गाडी क्रमांक एम एच ०७ सी ५१६५ या भरदार वेगाने धावत असताना डाव्या बाजूने…
