मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी मालवणी लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन
प्रकाशनासाठी दोन लेखकांची निवड
१) प्रकाश सरवणकर
२) पोर्णिमा गावडे मोरजकर
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: २८ डिसेंबर २०२४ मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून सिंधुदुर्ग प्रतिष्ठान (रजि.) मुंबई तर्फे नवीन…