कुंभवडे येथील एकाश्मस्तंभ स्मारकाच्या जतनासाठी आमदार किरण सामंत यांचा पुढाकार..
सिंधुदुर्गातील कातळशिल्पांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष कधी वळणार.
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: २९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी संशोधन केलेल्या कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजापूर-लांजा-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार…
