शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद ऊर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.
सोहळ्यात स्थानिक आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.
दिनांक: १३ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. वाढदिवसाचा मुख्य सोहळा हा हॉटेल…
