लोकांच्या जीवाशी खेळतय गोव्यातील सरकार.
पेडणे तालुक्यातील तूये येथील हॉस्पिटल चालू करण्यासंर्भात स्थानीक आमदार देणार अधिवेशनात निवेदन.
गेली आठ वर्षे तायार होऊन बंद आहे इमारत.
तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना गुरूवारी १ ऑगस्ट रोजी अधिवेशन सुरू असताना पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदारांच्या उपस्थीतीत निवेदन सादर करणार आहेत असा कृती…
