Author: Yash Madhav

शिरोडा ग्रामपंचायत मध्ये आरोग्य समस्या विषयक लपंडाव चालू असल्यास खपून घेतले जाणार नाही: प्रथमेश परब.

दिनांक: १७/०३/२०२६ शिरोडा: शिरोडा ग्रामपंचायत मध्ये वारंवार सांगून देखील. ड्रीम गोवा बिल्डिंग चा त्रास स्थानिक गरीब जनतेला होत आहे. शिरोडा गावात आरोग्याला यांच्या मुळे धोका निर्माण झाला आहे. शिरोडा गावच्या…

धाकोरे नंबर. १ शाळेत शिवकालीन शस्ञे प्रदर्शन उपक्रम.

१७/०३/२०२६ सावंतवाडी: धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती…

रेडी येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १७/०३/२०२६ शिरोडा: रेडी येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास स्मृती प्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धर्मवीर छत्रपती श्री संभाजी…

झाराप येथे मनसे टेलिकॉम सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

दिनांक: १६/०३/२०२६ सावंतवाडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना बांधणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सुरवात केली आहे. सेनेच्या आता टेलिकॉम संघटने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा मध्ये संपर्क कार्यालय खोलून जास्तीत जास्त संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित…

विलवडे व  वाफोली गावातील क्वारी व क्रशर विरोधात येत्या  मंगळवारी धरणे आंदोलन.

दिनांक: १६/०३/२०२६ बांदा : विलवडे आणि वाफोली गावातील क्वारी व क्रशरव्यावसायिकानी शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या भागातील जनतेला नुकसानीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे…

अवकाळी पावसाचे नाचणी पिकावर सावट.

दिनांक: १६/०३/२०२६ बांदा:पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे व न्हावेली परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या नाचणी पिकावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. रविवारी वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ व पावसाळी परिस्थिती…

एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार –     मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजनाना सुरवात

दिनांक: १५/०३/२०२६ मुंबई, दि. १२ : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे…

– गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन.

दिनांक: १५/०३/२०२६ सिंधुदुर्ग: जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने संपर्कात…

केंद्रशाळा मळगाव येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रेरणादायी प्रदर्शन

बलिदान मासानिमित्त शिवशंभू गृपचा उपक्रम 

विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव

दिनांक: १३/०३/२०२६ सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने केंद्रशाळा मळगाव (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा) येथे शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे…

पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर १ मध्ये व्यसनमुक्ती अभियान सपन्न.

दिनांक: १३/०३/२०२६ बांदा: पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर एक या ठिकाणी माजी विद्यार्थी संघ यांची सभा घेण्यात आली. याचवेळी तंबाखूमुक्त व नशा मुक्त भारत अभियान या विषयांतर्गत मुलांना मार्गदर्शन करण्यात…

You missed