ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

हरमल बीच वर पर्यटकांची आलोट गर्दी.

दिनांक: ८ डिसेंबर २०२५ हरमल प्रतिनिधि: गोव्यामध्ये नाताळ उत्सव म्हटला की सर्व धर्मीय मिळून गुण्या गोविंदना हा सण साजरा करत असतात. परंतु डिसेंबर महिना लागला की पर्यटकांचा ओघ गोव्याच्या दिशेने…

मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग!

जुन्या आठवणींना  उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारी.

दिनांक: ८ डिसेंबर २०२५ सावंतवाडी : जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले शालेय विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची आणि स्नेहांकितांच्या गाठी दृढ करण्याची सुवर्णसंधी मळगांव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना लाभणार आहे.…

तालुका विज्ञान प्रदर्शनात असनिये नियम प्रशालेचा तृतीय क्रमांक.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती सावंतवाडी आयोजित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शिवछत्रपती माध्य.विद्यालय असनिये प्रशालेचे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहणार – मंत्री नितेश राणे.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ कणकवली;महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा…

नेतर्डे-खोलबागवाडी येथे आज सकाळी मुलीची आत्महत्या.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास…

रामपुरुष युवा मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरात उत्पूर्थ प्रतिसाद.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: कै.नीरज कोरगावकर यांच्या स्ममरणार्थ रामपुरुष युवा मित्र मंडळ तर्फे सलग १५ वर्षाचा अनुभव घेता १६ व्या वर्षी रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या रक्तदान शिबीरात…

श्री देवी माऊली इन्सुली जत्रा उत्सव आज.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ बांदा: प्रतिनिधी इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ०६ डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने सकाळी श्री देवी माऊलीची पूजा, अर्चा…

मीडियम स्कूलचे  प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश .

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे:गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी ५३ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश संपादन केले.…

देशात आणि राज्यात एकविचाराचे सरकार असल्याने भविष्यात युतीचेच सरकार राहणार..

दिनांक: ५ डिसेंबर २०२५ सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे…

मडूरा श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव

बांदा : प्रतिनिधी मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सकाळी श्रीदेवी माऊलीची पूजाअर्चा, अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे…

You missed