ताज्या बातम्या

सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.
तुळस जैतिर मंदिर येथे दीपावली शो टाईम पर्व तिसरे उत्साहात; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन.. घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उभारली किल्ल्याची प्रतिकृती!

चिमुकल्या हातांनी साकारला इतिहासाचा जिवंत वारसा.

ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे वर्चस्व…

११ पैकी ११ जागांवर आघाडीच्या उमेदवारांची बाजी; निकिता मोरजकर यांना सर्वाधिक १५५ मते, ६३ टक्के मतदान.

दिनांक:०१/११/२०२६ बांदा:बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा पंचक्रोशीच्या ११ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीने सर्व ११ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी सर्वसाधारण तसेच महिला…

महाराष्ट्र परिवहन मंडळाचा हाफ तिकीट खाली महिलांची फसवणूक.

दिनांक:०१/११/२०२६ सावंतवाडी:महाराष्ट्र परिवहन मंडळाने महिलांसाठी हाफ तिकिटांचा नियम काढला असून त्यासाठी महिलांना कार्ड देण्यात आले हे कार्ड महिलांच्या नावावर रजिस्ट्रेशन केले जाते आणि ऑनलाईन पद्धतीने मशीनचा वापर करून महिलांना हाफ…

सिंधुदुर्गचे सुपुत्र संतोष चिले यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर..

१५ नोव्हेंबर रोजी मुंबईत भव्य सोहळ्यात होणार सन्मान
साहित्य आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष गौरव !

दिनांक:०१/११/२०२६ मुंबई:साहित्य सेवा क्षेत्रातील अविरत, उल्लेखनीय आणि विशेष योगदानाबद्दल मा. संतोष चिले यांना या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.संतोष चिले हे…

नारळ – सुपारी – केळी विम्याला मुदतवाढ .

दिनांक:०१/११/२०२६ बांदा:सिंधुदुर्ग फळबागातदार शेतकरी संघासह जिल्ह्यातील इतर अनेक शेतकरी संघटनांनी वारंवार केलेल्या आग्रही मागणीमुळे व आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाला सरते शेवटी नारळ सुपारी व केळी या फळ पिकांचा समावेश फळपीक विमा…

न्हावेली येथे गवे-रेड्यांकडून नाचणी, भातशेतीचे मोठे नुकसान!

सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी.

दिनांक:२९/१०/२०२६ सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्रीच्या वेळी गवे-रेडे शेतात घुसून नाचणी पिकासह भातशेतीचे मोठे नुकसान करत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करणार – मनीष दळवी.

दिनांक:२९/१०/२०२६ सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात दुधाळ जनावरे खरेदीसाठी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे यासाठी सिंधुदुर्ग…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करणार – मनीष दळवी

दिनांक:२९/१०/२०२६ सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात दुधाळ जनावरे खरेदीसाठी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे यासाठी सिंधुदुर्ग…

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या मध्ये होतेय शीतयुद्ध.युद्धात जनतेला वेटीस धरू नका: संजू परब

दिनांक:२७/१०/२०२६ सावंतवाडी:नगरपरिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा नगराध्यक्षांवर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. या दोघांच्या वादात सावंतवाडीचा सत्यानाश होणार आहे. नगराध्यक्ष…

तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..

नुकसानग्रस्त रापण नौकामालकास अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता..

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश.

दिनांक:२६/१०/२०२६ मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या पारंपरिक मासेमारी नौकेला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक…

भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह
२६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत साजरा होणार

भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी पुढे या !

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन.

दिनांक:२६/१०/२०२६ कुडाळ:लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६’ निमित्त नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव आणि पोलीस…

You missed