सावंतवाडी येथील भजन स्पर्धेत पिंगुळीचे रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ प्रथम..
कलंबिस्तचे स्वामी समर्थ भजन मंडळ द्वितीय तर नेरुरचे मोरेश्वर भजन मंडळ तृतीय.
दिनांक: २५ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पिंगुळीच्या श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ ( बुवा रूपेश यमकर ) याने…
बांदा सटमट वाडी येथे युगेन कंपनीची बेसुमार वृक्षतोड..
वृक्षतोड प्रकरणी कायदेशीर कारवाई करा : रियाज खान.
दिनांक: २५ सप्टेंबर २०२५ बांदा: प्रतिनिधि युगेन या कंपनीने बांदा सटमट वाडी येथे गेल्या दोन वर्षांमध्ये अतोनात वृक्ष तोड केली आहे.त्या जागी आपला खाजगी व्यवसाय उभारण्याचा त्यांचा मानस दिसून येत…
माडखोल भाजपा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त माडखोल भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात महिलांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा…
सत्याग्रह स्मारकाची फाईल धूळ खाते शासन दरबारी..
उजाळा देण्यासाठी येत्या २ ऑक्टोंबर रोजी वेगुर्ला येथे स्मारक नियोजित जागेच्या ठिकाणी उपोषण.
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ वेगुर्ला प्रतिनिधि: सन २०२२ मधे खूप मोठा गाजावाजा करत शिरोडा येथील मिठ सत्याग्रहाचा ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सत्याग्रह स्मारक…
नारायण उर्फ संतोष सिद्धये यांच्या बागेत ऑरगॅनिक पद्धतीने तब्बल ३१ इंच लांबीचा दोडका.
दोडामार्ग: प्रतिनिधि दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील नारायण उर्फ संतोष आत्माराम सिद्धये यांनी यावर्षी आपल्या बागेत ऑर्गानिक पद्धतीने गाईच्या ताकापासून खत बनवून त्यावर दोडका यावेल वर्गी भाजीचं…
श्री देवी माऊली मंदिर तळवणे येथे नवरात्रोत्सवाचे निमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन.
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे श्री देवी माऊली मंदिर तळवणे येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .श्री देवी माऊली मंदिरामध्ये सर्व मंडळींच्या एकमताने…
गेळे येथील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन…
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ आंबोली प्रतिनिधीभाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गेळे ग्रामपंचायत आणि आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गेळे गावात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला…
प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे येथे टेलीमेडिसिन व आरोग्य तपासणी उपक्रमाचे उद्घाटन.
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त, प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे येथे टेलीमेडिसिन व आरोग्य तपासणी उपक्रमाचे उद्घाटनमाजी सभापती पंकज पेडणेकर तसेच खरेदी-विक्री संघाचे…
मांडवी किनारी स्वच्छता अभियान
मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी चा सहभाग: आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियानाचे औचित्य.
२० सप्टेंबर २०२५ रत्नागिरी: आज २० सप्टेंबर २०२५ रोजी “आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियान” अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ च्या मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी यांचे वतीने रत्नागिरीतील मांडवी समुद्र…
सावंतवाडीत नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हास्तरीय निमंत्रित भजने.
भजनाची यादी खालील प्रमाणे…
दिनांक: १९ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक…