ताज्या बातम्या

‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल मध्ये निसर्ग व योगाचे महत्व.

प्राध्यापक रुपेश पाटील यांनी जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर केले मार्गदर्शन.

विलवडे व  वाफोली गावातील क्वारी व क्रशर विरोधात येत्या  मंगळवारी धरणे आंदोलन.

दिनांक: १६/०३/२०२६ बांदा : विलवडे आणि वाफोली गावातील क्वारी व क्रशरव्यावसायिकानी शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या भागातील जनतेला नुकसानीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे…

अवकाळी पावसाचे नाचणी पिकावर सावट.

दिनांक: १६/०३/२०२६ बांदा:पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे व न्हावेली परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या नाचणी पिकावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. रविवारी वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ व पावसाळी परिस्थिती…

एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार –     मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजनाना सुरवात

दिनांक: १५/०३/२०२६ मुंबई, दि. १२ : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे…

– गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन.

दिनांक: १५/०३/२०२६ सिंधुदुर्ग: जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने संपर्कात…

केंद्रशाळा मळगाव येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रेरणादायी प्रदर्शन

बलिदान मासानिमित्त शिवशंभू गृपचा उपक्रम 

विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव

दिनांक: १३/०३/२०२६ सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने केंद्रशाळा मळगाव (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा) येथे शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे…

पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर १ मध्ये व्यसनमुक्ती अभियान सपन्न.

दिनांक: १३/०३/२०२६ बांदा: पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर एक या ठिकाणी माजी विद्यार्थी संघ यांची सभा घेण्यात आली. याचवेळी तंबाखूमुक्त व नशा मुक्त भारत अभियान या विषयांतर्गत मुलांना मार्गदर्शन करण्यात…

सोहळा जागतिक महिलादिन कार्यक्रमाचा! सन्मान स्त्री-कर्तुत्वाच्या यशोशिखरांचा!!*

दिनांक: १३/०३/२०२६ सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या वतीने “नारी आरोग्य महोत्सव – सक्षम स्त्री, सक्षम समाज” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील…

रविवारी १५ मार्च  रोजी बांदा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन.

दिनांक: १३/०३/२०२६ बांदा : रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा तसेच मराठा समाज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…

सावंतवाडी उपसभापती पदासाठी भाजपकडून गौरव मुळीक.

दिनांक: १२/०३/२०२६ सावंतवाडी : सावंतवाडी सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्या जागी तळवडे पंचायत समिती विभागाच्या सदस्या सुश्मिता जाधव यांचे नाव निश्चित असतानाच आता उपसभापती पदासाठी भाजपकडून मळगाव पंचायत…

पालकमंत्री नितेश राणे यांचे एक पत्र आणि २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर..

-अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरी.

दिनांक:०८/०३/२०२६ कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना अर्थसंकल्पीय निधीतून मंजुरी दिली…

You missed