ताज्या बातम्या

श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.*

💐💐*शुभेच्छुक*💐💐

श्री. परेश धर्णे (सामाजिक युवा कार्यकर्ते विलवडे)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐


श्री. प्रकाश दळवी
सरपंच विलवडे
विलवडे ग्रामदैवताचा वार्षिक जत्रोत्सव उद्या; रात्री पालखी मिरवणूक व दशावतारी नाटकाचे आयोजन श्री देवी सातेरीच्या जत्रा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा.

      💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. विराज सीमेंट एजन्सी
श्री देवी सातेरीच्या जत्रा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा.

      💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. अर्जुन पेडणेकर
(उपसरपंच निरवडे)

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरकासुर स्पर्धा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी यांच्या माध्यमातून नरक चतुर्थी निमीत्त भव्य सिंधुदुर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा बांदा येथे दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री…

नेमळे येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महेश राऊळ महाराज यांचे निधन

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २६/१०/२०२४ नेमळे एरंडवाकवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महेश भिकाजी राऊळ महाराज (४४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार…

कोकणातील ‘टेक्सटाईल डिझायनर’ महिलांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात संधी

सिंधुदुर्ग / संपादकीय दिनांक: २६/१०/२०२४ मानव साधन विकास संस्था, अंतर्गत परिवर्तन केंद्रा मार्फत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेशजी प्रभू यांचे प्रेरणेतुन, माननीय सौ. उमा प्रभू विद्यमान अध्यक्षा, मानव साधन…

सिंधुदुर्ग वासीयांना मोठा धक्का !

आज पासून मुंबई – चीपी  विमानसेवा होणार बंद

सिंधुदूर्ग /संपादकीय दिनांक:२६/१०/२०२४ मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची सांस्कृतिक मंत्रालयाकडे मागणी.

बैठकीत एकमताने घेण्यात आला निर्णय.

बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक:२६/१०/२०२४ राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या दशावतार कलाकारांसंदर्भातील बहुतांशी योजनांचा फायदा थेट कलाकारांना मिळत नसल्याचे कटू वास्तव आहे. त्यामुळे वृद्ध कलाकार मानधन योजना व्यतिरिक्त…

अनिल जिजाबाई कांबळे- सरमळकर लिखित

Enemy Of  America चे अमेरिकेत होणार  प्रकाशन.

मुंबई:प्रतिनिधि दिनांक:२६/१०/२०२४ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र ‘ द फॉक्स फेम ‘ अनिल कांबळे- सरमळकर यांचे Enemy Of America हे पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने अमेरिकेतील ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच…

तळवडे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावेली /वार्ताहर दिनांक:२४ ऑक्टोंबर २०२४ स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमान स्वर्गीय प्रकाश परब संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान…

सोनुर्ली बसच्या वेळेत बदल केल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे होतात हाल

न्हावेली / प्रतिनिधी दिनांक: २४ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी आगारातून सकाळी सव्वा नऊ वाजता सुटणाऱ्या सावंतवाडी सोनुर्ली बस फेरीच्या वेळेत एसटी प्रशासनाने अचानक बदल केल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत…

You missed