ताज्या बातम्या

नट वाचनालयाच्या अध्यक्षपदी हेमंत मोर्ये; उपाध्यक्षपदी नीलेश मोरजकर..

सचिवपदी राकेश केसरकर यांची निवड; नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न.
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम; शिक्षकांसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.
संविधान दिनानिमित्त मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान; आमदार दीपकभाई केसरकर व निलेशजी राणे यांची उपस्थिती..

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील काव्य लेखन स्पर्धेत सिंधुदूर्ग ची बाजी

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: १८ डिसेंबर २०२४ सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या प्राचार्य शंकरराव उनउने काव्यलेखन स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलचे शिक्षक किशोर अरविंद वालावलकर…

श्री देवी माऊली सातोसे वार्षिक जत्रा उत्सव १७ डिसेंबरला

सातार्डा प्रतिनिधि / संदिप कवठनकर दिनांक: १६ डिसेंबर २०२४ श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान सातोसे जत्रोत्सव दि.१७ डिसेंबर २०२४ रोजीसकाळी अभिषेक पुजा ओटि भरणे ,नवस फेडणे,नवस बोलणेदुपारी समाराधना, रात्री बारा…

बांदा पोलिस ठाणे हद्दीत सायबर जनजागृती अभियान अंतर्गत रॅली

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १६ डिसेंबर २०२४ आज रोजी सायबर/जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे हद्दीतील खेमराज इंग्लीश स्कूल आणि जुनियर कॉलेज बांदा शाळेतील विद्यार्थी समवेत १०:३०ते १२:०० वा.…

जत्रो उत्सवानिमित्त चिंदर येथे रक्तदान शिबीर

मालवण प्रतिनिधि दिनांक: १६ डिसेंबर २०२४ मालवण तालुक्यातील चिंदर गावातील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सावानिमित्त चिंदर सेवा संघ, चिंदर आयोजित ‘ संदीप भाई पारकर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.…

देविदास देवजी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

तळवणे प्रतिनिधि: राहुल गावडे दिनांक: १५ डिसेंबर २०२४ वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-मूठवाडी येथील देविदास भिकाजी देवजी (वय ६२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात…

मडूरा माऊलीचा सोमवार १६ डिसेंबर रोजी जत्रोत्सव

बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक : १५ फिसेंबर २०२४ मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार १६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी देवीची पूजाअर्चा व धार्मिक…

श्री देव बांदेश्वर भूमिका जत्रोत्सवास आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत

  🌺 स्वागतोउत्सुक🌺

💐श्री. राजेश विरनोडकर💐

शिवसेना बांदा विभाग प्रमुख
माजी ग्रामपंचायत सदस्य

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर

श्री देव बांदेश्वर भूमिका जत्रोत्सवास आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत

  🌺 स्वागतोउत्सुक🌺

💐श्री शांतादुर्गा फॅब्रिकेशन वर्क 💐

प्रोप्रायटर : अक्षय परब

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर

श्री देव बांदेश्वर भूमिका जत्रोत्सवास आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत

      🌺 स्वागतोउत्सुक🌺

💐तुळजा भवानी
एंटरप्राइजेस💐

प्रोप्रायटर :विकी कदम

बांदा प्रतिनिधी /अक्षय मयेकर

श्री देव बांदेश्र्वर भुमिका जत्रौ उत्सवास  आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत

  🌺 स्वागतउत्सुक 🌺

श्री. राजेश विरनोडकर
शिवसेना बांदा विभाग प्रमुख
माजी ग्रामपंचायत सदस्य

बांदा प्रतिनिधी /अक्षय मयेकर

You missed