सातार्डा प्रतिनिधि / संदिप कवठनकर
दिनांक: १६ डिसेंबर २०२४
श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान सातोसे जत्रोत्सव दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी
सकाळी अभिषेक पुजा
ओटि भरणे ,नवस फेडणे,नवस बोलणे
दुपारी समाराधना,
रात्री बारा वाजता पालखी सोहळा संपन्न होईल.
नंतर आजगावकर दशावतार कंपनीचे नाटक कऱण्यात येईल तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थानं कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.