बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: १६ डिसेंबर २०२४
आज रोजी सायबर/जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे हद्दीतील खेमराज इंग्लीश स्कूल आणि जुनियर कॉलेज बांदा शाळेतील विद्यार्थी समवेत १०:३०ते १२:०० वा. बांदा बाजारपेठ येथे रॅली काढून सायबर जनजागृती, नशा मुक्ती व डायल ११२ या विषयावर जनजागृती करण्यात आली सदर रॅलीत पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार,शिक्षक, विद्यार्थी, मिळून ८० जणांनी सहभाग घेतला. रॅलीस मा. उप विभागीय पोलीस अधिकारी , सावंतवाडी विभाग यांनी मार्गदर्शन केले .